मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाला संभाजीराव भिडे गुरुजींचा पाठिंबा

राज्यभरात सध्या लोखोंचा मराठा क्रांती मोर्चा पाहायला मिळत आहे. 27 सप्टेंबरला सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार असून या मोर्चाला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजीं यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

Sep 22, 2016, 06:44 PM IST

मराठा मोर्च्यांवर मुख्यमंत्र्यांनी सोडले मौन

अॅट्रॉसिटीत बदल आणि मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यासाठी राज्यभरात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्चांविषयी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलं.

Sep 16, 2016, 08:31 PM IST