मराठा आरक्षण: ५० टक्के आरक्षण म्हणजे लक्ष्मणरेषा नव्हे; राज्य सरकारचा युक्तिवाद
महाराष्ट्रासह या सर्व राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मागासलेपण वाढले आहे.
Sep 1, 2020, 04:46 PM ISTमराठा आरक्षण ११ जजेसच्या घटनापीठाकडे पाठवा; राज्य सरकारची मागणी
पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
Aug 26, 2020, 12:40 PM ISTमराठा आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये, सरकारी नोकरी
मराठा क्रांती आंदोलनात ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता
Aug 12, 2020, 07:10 PM ISTमराठा आरक्षणाविरोधात राजकीय षडयंत्र; अशोक चव्हाणांचा भाजपवर थेट आरोप
राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत.
Aug 10, 2020, 07:52 PM ISTपुणे | मराठा आरक्षण | सरकारविरोधात जागरण गोंधळ आंदोलन
पुणे | मराठा आरक्षण | सरकारविरोधात जागरण गोंधळ आंदोलन
Aug 9, 2020, 04:35 PM ISTपुण्यात सरकार विरोधात मराठा समन्वय समितीचं आंदोलन
विनायक मेटेंच्या नेतृत्वात जागरण गोंधळ आंदोलन
Aug 9, 2020, 12:56 PM IST'तुमचे बोलवते धनी भाजप', काँग्रेसचा विनायक मेटेंवर पलटवार
मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या विनायक मेटेंवर काँग्रेसने पलटवार केला आहे.
Aug 8, 2020, 05:04 PM ISTमराठा समन्वय समितीची अशोक चव्हाणांना हटवण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विनायक मेटे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Aug 8, 2020, 04:24 PM ISTआर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला नाही; राज्य सरकारचा आदेश
केंद्र सरकारने देशातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण दिले. राज्यात फेब्रुवारी २०१९ पासून हे आरक्षण लागूही करण्यात आले.
Jul 30, 2020, 11:51 AM ISTसरकारला फक्त स्वतःची खुर्ची वाचवायचीय- विनायक मेटे
हे सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर नसल्याचा आरोप
Jul 27, 2020, 01:51 PM ISTमराठा आरक्षण सुनावणी १ सप्टेंबर रोजी
सुनावणीपर्यंत कोणतीही नोकर भरती नाही
Jul 27, 2020, 01:19 PM ISTमराठा आरक्षण | घटनापीठाकडे देण्याचा निर्णय २५ ऑगस्टला
मराठा आरक्षण | घटनापीठाकडे देण्याचा निर्णय २५ ऑगस्टला
Jul 27, 2020, 12:45 PM ISTऔंरंगाबाद | मराठा आरक्षणावर १ सप्टेंबरला पुढील सुनावणी
औंरंगाबाद | मराठा आरक्षणावर १ सप्टेंबरला पुढील सुनावणी
Jul 27, 2020, 12:40 PM ISTनवी दिल्ली | मराठा आरक्षणावर कोरोना संकटानंतर सुनावणी करा - शिवाजी जाधव
नवी दिल्ली | मराठा आरक्षणावर कोरोना संकटानंतर सुनावणी करा - शिवाजी जाधव
Jul 27, 2020, 12:00 PM IST