मनसे दीपोत्सव

राज ठाकरेंचा Swag च वेगळा, एकच मारला पण सॉलिड मारला, शिंदे-फडणवीस खळखळून हसले!

शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यावेळी Raj Thackeray यांनी सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना एक सॉलिड पंच मारला.

Oct 21, 2022, 11:50 PM IST