मध्य रेल्वे

कोकण रेल्वे मार्गावर आता धावणार दादर - सावंतवाडी एक्स्प्रेस

कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. आता पुन्हा दादर - सावंतवाडी ही तुतारी एक्स्प्रेस विशेष गाडी सोडण्याची निर्णय घेण्यात आला आहे.  

Sep 23, 2020, 07:55 PM IST

प्रायोगिक तत्वावर वकिलांना मुंबईत लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्या; हाय कोर्टाचे निर्देश

'वकिलांनी गैरफायदा घेतल्यास बार काऊन्सिलने कारवाई करावी'

Sep 16, 2020, 11:09 AM IST

मध्य रेल्वे सुरु करणार मुंबई ते मनमाड विशेष रेल्वे

मुंबई ते मनमाड विशेष रेल्वे

Sep 5, 2020, 10:37 PM IST

मध्य रेल्वे 'या' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष गाड्या चालवणार

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ४, ५ आणि ६  सप्टेंबर २०२० रोजी मध्य रेल्वे  विशेष गाड्या चालवणार आहे. 

Sep 5, 2020, 06:43 AM IST

JEE-NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवासाची मुभा

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या JEE-NEET परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

Aug 31, 2020, 09:52 PM IST

'...तर मुंबईतल्या लोकल ट्रेन सुरू करू', मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण

मुंबईतल्या ट्रेन सुरू करण्याबाबत रेल्वेची महत्त्वाची माहिती

Aug 27, 2020, 09:37 PM IST

मध्य रेल्वेच्या मालमत्तेवर ड्रोनची नजर

ड्रोनच्या साहाय्याने रेल्वेने दोन चोरही पकडले आहेत.

Aug 19, 2020, 03:16 PM IST

मुंबईत जोरदार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी वाशी लोकल वाहतूक, तर मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल वाहतूक बंद आहे.

Aug 5, 2020, 05:24 PM IST

मुंबईत मध्य रेल्वेवर १५० तर पश्चिम रेल्वेवर १४८ लोकलच्या फेऱ्या वाढल्या

लोकलच्या फेऱ्या वाढल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

Jun 30, 2020, 11:04 PM IST

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वेशी संबंधित महत्वाची बातमी

रेल्वेने प्रवास करण्याअगोदर ही महत्वाची बातमी वाचा 

Jun 27, 2020, 01:26 PM IST

मध्य रेल्वेकडून पावसाळ्या पूर्वीची कामं पूर्ण

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा 

Jun 9, 2020, 12:32 PM IST

मध्य रेल्वेकडून एक लाख मास्क आणि ६ लाख लीटर सॅनिटायझरचे उत्पादन

मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आरोग्य सेवा कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेत तैनात असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांना करता येणार आहे.

Apr 22, 2020, 05:57 PM IST