मध्यरेल्वे

मध्यरेल्वे मार्गावरील वाहतूक बंद

विद्याविहार ते कुर्ला स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली.

May 26, 2019, 10:24 PM IST

मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक!

मध्य रेल्वेने बेलापूर इथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी आज मध्यरात्रीपासून ते 29 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय. 

Dec 26, 2017, 11:20 PM IST

मुंबई : रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

जाणून घ्या कोणत्या मार्गावर कसा असणार आहे मेगाब्लॉक आणि दरम्यान, कशी असेल वाहतूक.

Dec 17, 2017, 07:54 AM IST

मुंबईत रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, रविवारी (१७ डिसेंबर रोजी) रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाहूयात कुठल्या मार्गावर किती वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Dec 16, 2017, 11:27 PM IST

मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा, प्रवासी रेल्वे ट्रॅकवर

आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बोऱ्या वाजलाय.  

Dec 7, 2016, 08:03 AM IST

मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेची नवी `सीसीओएम` सेवा!

रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर पडणारा ताण दूर करण्यासाठी मध्य रेल्वेनं `एटीव्हीएम`, `जेटीबीएस` आणि `सीव्हीएम कूपन्स` यांसारखे पर्याय काढलेत. मात्र या यंत्रणावरही नेहमीच झुंबड उडालेली दिसते. यालाच अजून एक पर्याय म्हणून मध्य रेल्वे एक नवीन मशीन `कॉइन अँड कॅश ऑपरेटेड मशीन` (सीसीओएम) आणतंय.

Mar 14, 2014, 03:35 PM IST

ठाणे- दिवा दरम्यान महिनाभर मेगाब्लॉग, दोन मार्गांचे काम

मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा जंक्शन दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसातून दोन वेळा मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आजपासून सकाळी आणि दुपारी बंद असणार आहे.

Oct 23, 2013, 03:02 PM IST