मधु इथे अन् चंद्र तिथे

भाऊच्या मस्करीवर अंकुशचा पारा चढला आणि...

चला हवा येऊ द्या सेटवर नुकतीच मधु इथे अन् चंद्र तिथे या आगामी चित्रपटाची टीम आली होती. यावेळी नेहमीप्रमाणेच सेटवर निलेश साबळे आणि टीमने एकच धमाल उडवून दिली. 

May 28, 2016, 10:29 AM IST