120 किलो सोनं, 100 किलो चांदी... जगाला पहिल्यांदाच पहायला मिळणार मक्का येथील काळ्या कापडाखाली झाकलेली पवित्र वस्तू
मक्का हे जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मक्का येथील काबा हे काळ्या कापडाने झाकलेले असते. या काळ्या कापडाखाली असते हे पहिल्यांदाच जगाला पहायला मिळणार आहे.
Jan 25, 2025, 07:10 PM ISTसौदी अरेबियात दोन आत्मघातकी स्फोट
मदिना आणि कातिफ या शहरात दोन आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यात आलेत. सौदी अरेबियात पैगंबर मोहम्मद मशिदीसमोर हे स्फोट झालेत.
Jul 4, 2016, 11:46 PM ISTमक्कामध्ये हजला सैतानाला का मारतात दगडं?
मुस्लिमांचे सर्वात मोठे तीर्थ स्थळ साऊदी अरबमध्ये मक्काजवळ असलेल्या रमीजमारातमध्ये सैतानाला दगड मारण्याची प्रथा आहे. ही प्रथा पूर्ण केल्यावर हज यात्रा पूर्ण झाल्याचे मानले जाते.
Sep 25, 2015, 01:31 PM IST