मकर संक्राती २०२४

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? नवरीचा ववसा म्हणजे काय?

Makar Sankranti 2024 : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रात. यंदाही 15 जानेवारीला सोमवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात यादिवशी सवाष्ण महिला सुगड पूजा करतात. तुम्ही पहिल्यांदाच सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या विधी, पूजा साहित्यबद्दल.  

Jan 9, 2024, 06:26 PM IST

मकर संक्रांतीचे 5 सुपरफूड्स जे आरोग्याच करतात रक्षण, जाणून घ्या फायदे

Makar Sankranti Superfoods : मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक हेल्दी सुपरफूड खाल्ले जातात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जाणून घेऊया या सुपरफूड्सची नावे तसेच त्यांचे फायदे.

Jan 9, 2024, 04:53 PM IST

2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी

2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा. 

Dec 13, 2023, 07:27 PM IST