महापौरपदांसाठीची सोडत आज मंत्रालयात
राज्यातील महापालिकांच्या महापौरपदांसाठीची सोडत मंत्रालयात काढण्यात येणारयं. यापूर्वी ३३ टक्के महिला आरक्षणानुसार सोडत काढण्यात आली होती. मात्र महिलांना ५० टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर महिला महापौरपदांची संख्या वाढणार असल्यानं आज मंत्रालयात नव्यानं सोडत काढली जाणार आहे.
Feb 22, 2012, 03:10 PM ISTआरपीआयची मुख्यमंत्री कार्यालयावर धडक
इंदू मिलच्या जागेसाठी आता आरपीआयच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयावर धडक मारलीय. मुख्यमंत्र्यांच्या केबिनसमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.
Dec 7, 2011, 02:17 PM IST