'भ्रष्टाचार मंत्र्यांची न्यायालयीन चौकशी झाली नाही तर सभागृह चालवू देणार नाही'
भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या मंत्र्यांची न्यायालयीन चौकशीची होत नाही, तोवर सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका आज विरोधी पक्षांनी विधानपरिषदेत केली.
Jul 26, 2016, 06:16 PM ISTघोटाळेबाजांवर कारवाई होणार – मुख्यमंत्री फडणवीस
राज्यातील घोटाळ्यांची चौकशी करणार आणि न दबता, न घाबरता कारवाई करण्यात येईल, असा इशारा मागील सरकारच्या घोटाळेबाज मंत्र्यांना नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
Oct 31, 2014, 08:28 PM ISTभ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमा- अण्णा
केंद्रातील 14 भ्रष्ट मंत्र्यांप्रकरणी चौकशी समिती नेमण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केली आहे. आम्ही केलेले सर्व आरोप खरे असून आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करा. असंही अण्णा हजारेंनी सांगितलं.
Mar 28, 2012, 03:22 PM IST