भारत

Sri Lanka Attack : 'आत्मघाती हल्लेखोर काश्मीर, केरळ आणि बंगळुरुलाही गेले होते'

श्रीलंका साखळी बॉम्बहल्ल्यांविषयी महत्त्वाचा खुलासा 

May 5, 2019, 01:59 PM IST

परदेशी नागरिकही राष्ट्रीय पुरस्कारास पात्र, दिग्दर्शकाकडून खिलाडी कुमारचं समर्थन

बॉलिवूड कलाकारांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यालाही चालना मिळाली आहे. 

May 5, 2019, 12:37 PM IST

उच्चायुक्तांसोबतची गैरवर्तणूक थांबवा, भारताची पाकिस्तानला ताकिद

अधिकाऱ्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले होते

May 5, 2019, 11:31 AM IST

VIDEO : सेल्फी ले ले रे! साथीदारांमध्ये रमलेले अभिनंदन वर्थमान म्हणतात....

अभिनंदन वर्थमान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

May 5, 2019, 07:41 AM IST

ICC T-20 Ranking | भारताची पाचव्या स्थानी घसरण, पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर

आयसीसीने ही सुधारीत क्रमवारी जाहीर करण्याआधी भारतीय टीम टी-२० क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होती.

May 3, 2019, 07:57 PM IST

मसूद अजहर कारवाईनंतर भारतात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट

 मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा कट आखण्यात आल्याचे समोर आले आहे.  

May 2, 2019, 10:34 PM IST

...तर भारत वर्ल्ड कपआधीच पहिल्या क्रमांकावर जाणार

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

May 2, 2019, 08:25 PM IST

सलमान-कतरिनाचा 'मीठी-मीठी चाशनी' चाहत्यांच्या भेटीला

गाण्यात सलमान-कतरिना यांच्या नात्यातील गोडवा दाखवण्यात आला आहे.

May 1, 2019, 04:43 PM IST

बुरखाबंदीची मागणी करणारा 'तो' अग्रलेख पक्षाला अमान्य - नीलम गोऱ्हे

शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या 'सामना'चा अग्रलेख आणि पक्षाची भूमिका वेगळी कशी काय असू शकते?

May 1, 2019, 02:53 PM IST

मोदींनी यांच्यासाठी देशाला कर्जाच्या संकटात लोटले - काँग्रेस

 उद्योगपती मित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्जाच्या संकटात लोटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

Apr 30, 2019, 09:23 PM IST

प्रदर्शनाच्याच दिवसापासून 'भारत'पुढे उभ्या राहणार अडचणी

ही अडचण म्हणण्यापेक्षा चित्रपटापुढी आव्हान आहे असंच म्हणावं लागेल

Apr 30, 2019, 08:51 PM IST

'मीठी-मीठी चाशनी' गाण्यात सलमान-कतरिनाची गोडी

सलमानचा बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचे टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे.

Apr 30, 2019, 03:35 PM IST

होय आमच्या देशात दहशतवादी आहेत; पाकिस्तानची कबुली

दहशतवादामुळे मोठं आर्थिक नुकसान

Apr 29, 2019, 11:25 PM IST

भारतात दहशतवादी हल्ल्याची तयारी, आयएसआय आणि इसिसची गुप्त बैठक

 आयएसआय जैश ए मोहम्मद आणि इसिसला जवळ करत असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर विभागाने गृहमंत्रालयाला दिला आहे. 

Apr 29, 2019, 02:19 PM IST