भारत विरुद्ध अफगाणिस्तान

शतकवीर रोहित नाही तर 0 वर बाद झालेला विराट विजयाचा खरा हिरो! 'बुमराह पोज' देत जिंकवलं; पाहा Video

India vs Afghanistan 3rd T20 Highlights: प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि रिंकू सिंह वगळता कोणताही भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही. अगदी विराटही गोल्डन डकवर बाद झाला.

Jan 18, 2024, 09:30 AM IST

हार्दिक पांड्याला पर्याय, ईशान, श्रेयसची जागाही धोक्यात, 'या' खेळाडूचा टी20 वर्ल्ड कपसाठी दावा

Ind vs Afg T20 : अफगाणिस्ताविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका टीम इंडियाने 2-0 अशी जिंकलीय. टीम इंडियाच्या या दोन्ही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती शिवम दुबने. आपल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर शिवम दुबेने टी20 विश्वचषकासाठी आपला दावा मजबूत केला आहे. 

Jan 15, 2024, 05:58 PM IST

रोहित-विराटच्या कमबॅकमुळे 'या' खेळाडूंचं भवितव्य धोक्यात... टी20 विश्वचषक स्पर्धेतून सुट्टी

Team India: टी20 विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे. तब्बल 14 महिन्यांनी रोहित-विराटची टी20 क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. पण या दोघांच्या पुनरागमनामुळे काही युवा खेळाडूंचं भवितव्य धोक्यात आलं आहे. 

Jan 8, 2024, 05:24 PM IST

World Cup 2019 : अफगाणिस्तानविरुद्ध संथ खेळी, तरी धोनीचं रेकॉर्ड

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ११ रननी निसटता विजय झाला.

Jun 23, 2019, 09:51 PM IST

World Cup 2019 : धोनी-केदारच्या बॅटिंगवर सचिन नाराज

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध ११ रननी निसटता विजय मिळवला.

Jun 23, 2019, 07:09 PM IST

World Cup 2019 : पाकिस्तानी अंपायरशी पंगा विराटला महागात

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानचा ११ रननी पराभव केला.

Jun 23, 2019, 05:09 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, या चुका टाळाव्या लागणार

वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ११ रननी निसटता विजय झाला.

Jun 23, 2019, 04:25 PM IST

World Cup 2019 : मोहम्मद शमी वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा दुसरा भारतीय

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा निसटता विजय झाला.

Jun 22, 2019, 11:50 PM IST

World Cup 2019 : शमीच्या हॅट्रिकने टीम इंडियाचा निसटता विजय

मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये घेतलेल्या हॅट्रिकमुळे टीम इंडियाचा अफगाणिस्तानविरुद्ध निसटता विजय झाला आहे.

Jun 22, 2019, 11:16 PM IST

World Cup 2019 : अफगाणी बॉलिंगपुढे टीम इंडियाचा संघर्ष, ५० ओव्हरमध्ये २२४ रनपर्यंत मजल

वर्ल्ड कपमध्ये अफगणिस्तानच्या बॉलिंगपुढे टीम इंडियाच्या बॅट्समनचा संघर्ष पाहायला मिळाला.

Jun 22, 2019, 06:39 PM IST

World Cup 2019 : विराटचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, टीम इंडियात एक बदल

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला

Jun 22, 2019, 02:47 PM IST