भारतीय वायूसेना

विंग कमांडर अभिनंदन राजस्थानच्या एयरबेसवर रुजू

पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.

May 12, 2019, 06:00 PM IST

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद...

जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात झालेल्या चकमकीत वायूसेनेचे गरुड कमांडो मिलिंद किशोर खैरनार शहीद झालेत. खैरनार मुळचे धुळे जिल्ह्यातील साक्रीचे आहेत. आज पहाटे भारतीय सीमेत घुसखोरी करणारे दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली. यात तीन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्ऩान घातलं. पण या चकमकीत दोन जवानही शहीद झालेत. त्यात शहीद मिलिंद खैरनार यांचा समावेश आहे. 

Oct 11, 2017, 03:35 PM IST