गृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोथिंबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल...
Vegetable Price Hike In Maharashtra: उन्हाळ्यात शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने त्याचा परिणाम शेतमालावर जाणवला आहे.
May 23, 2024, 02:20 PM ISTVegetable Price Hike : कांदा पुन्हा रडवणार! बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीतही वाढ
Onion Price Hike : इकडे पालेभाज्यांचे दर वाढले की, तिकडे घरातील महिन्याचा हिशोब कोलमडून जातो. त्यातच ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2024, 12:38 PM IST'टोमॅटो गेले सुट्टीवर' म्हणत भारतामधील 'या' प्रसिद्ध फूड जॉइण्टने मेन्यूतून हद्दपार केले टोमॅटो
Tomatoes : टोमॅटोचे दर पाहता अद्यापही ते अनेक घरांमध्ये परतले नाहीयेत. आता तर मोठमोठ्या फूड जॉईंट्सनाही या दरवाढीचा फटका बसताना दिसत आहे. कारण आता टोमॅटो त्यांच्या मेन्यूकार्डवरूनही हद्दपार झाला आहे.
Aug 17, 2023, 02:08 PM IST
Vegetable Price Hike : पावसामुळं भाज्यांचे दर कडाडले; टोमॅटो, मिरची जेवणातून गायब
Vegetable Price Hike : राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले असून, घरातील महिन्याचा हिशोब यामुळं पूर्णपणे कोलमडून गेला आहे. टोमॅटोनंही प्रती किलोमागे शंभरी ओलांडली आहे.
Jun 27, 2023, 07:31 AM ISTऐन दिवाळीत कांदा जेवणातून हद्दपार होणार? बातमी वाचून खडबडून जागे व्हाल
Onion News : अपवाद वगळता कांदा जवळपास सर्वच पदार्थांमध्ये वापरला जातो. अनेकजण तर कच्चा कांदा जेवणासोबतच जोडीलाही खातात. पण, आता मात्र हा कांदाच जेवणातून हद्दपार होतो की काय, याचीच भीती व्यक्त केली जात आहे
Oct 13, 2022, 09:00 AM ISTदेशभरात लॉकडाऊनमुळे भाज्यांच्या दरात वाढ
लॉकडाऊनमुळे नफेखोरांकडून महागाई वाढवण्याचा प्रयत्न
Mar 27, 2020, 09:44 AM ISTपिकांचं नुकसान, भाज्यांचे दर वाढले
ऐन दिवाळीच्या दिवसात परतीचा पाऊस झल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले.
Oct 28, 2019, 07:04 PM ISTमुंबई | पिकांचं नुकसान, भाज्यांचे दर वाढले
मुंबई | पिकांचं नुकसान, भाज्यांचे दर वाढले
Oct 28, 2019, 06:45 PM ISTभाज्यांचे दर कडाडले, ग्राहक हैराण
भाज्यांचे दर कडाडले असून ग्राहक हैराण झाले आहेत.
Oct 10, 2019, 01:26 PM ISTमहाराष्ट्रातल्या महापुरानंतर भाज्यांच्या महा'दरा'नं नागरिक हैराण
सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील महापूर आता केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून, याचा थेट परिणाम मुंबईवरदेखील होत आहे
Aug 8, 2019, 11:13 PM ISTमुंबईकरांना दिलासा, भाज्यांचे दर झाले कमी
बातमी मुंबईकरांना दिलासा देणारी..भाज्या स्वस्त झाल्यायत....हिवाळ्यात भाजीपाल्याचं उत्पन्न चांगलंच वाढलंय.
Jan 29, 2018, 12:26 PM ISTवाशी | भाज्यांच्या किरकोळ आणि घाऊक दरात घसरण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 12:00 PM ISTअवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर वाढले
Oct 23, 2017, 02:12 PM ISTकिरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले
दिवाळी सरत असतानाच मंडईतील भाजीपाला कडाडलाय. सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव दुपटीपेक्षा जास्त झालेत.
Oct 23, 2017, 11:43 AM IST