मुंबई | शेतकरी संप: भाज्यांचे दर दुपटीने वाढले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2018, 01:18 PM ISTशेतकरी संप: भाज्यांचे दर दुपटीने वाढले
राष्ट्रीय किसान माहासंघाने घोषीत केलेल्या शेतकरी संपाचा आजचा तिसरा दिवस असून आता या संपाचा फटका सामान्यांना बसण्यास सुरुवात झालीये. शेतकरी संपामुळे शेती मालाची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम हा भाज्यांच्या किंमतींनवर झाला आहे.
Jun 3, 2018, 12:35 PM ISTभाज्यांचे दर भिडले गगनाला, लोकांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या भाज्यांच्या दरांमुळे अनेकांच्या घरचे मासिक बजेट कोलमडले आहे. साधारण एक महिन्यांपूर्वी ८० रूपये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या भाज्या चक्क ९० ते १०० रूपये किलो दराने विकल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले असून, विक्रेत्यांनाही माल कसा खपवायचा हा प्रश्न पडला आहे.
Oct 28, 2017, 05:02 PM IST