भाईंदर

दारुच्या नशेत... महिला पोलीसालाच बदडलं!

भाईंदरमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला एका युवकाने दारुच्या नशेत मारहाण केल्याची घटना घडलीय. रविवारी रात्री ही घटना घडली. मारहाण झालेली महिला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक म्हणून भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

Jan 14, 2013, 03:47 PM IST

भाईंदरात इमारतीवरून कोसळून ३ मजूर ठार

भाईंदर येथील सिद्धीविनायक या २१ मजली टॉवरचे रंगकाम सुरू असताना परांची कोसळल्याने आठ मजूर खाली पडले. या अपघातात तीन मजूरांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Oct 6, 2011, 09:44 AM IST