भर्ती

रेल्वेत पुन्हा एकदा मोठी भर्ती, 1 ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज

रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी

Sep 26, 2018, 09:35 AM IST

स्टेट बँकेत निघाली भर्ती, असा करा अर्ज

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्ण संधी

Apr 21, 2018, 01:13 PM IST

सैन्यात भर्ती झालेल्या श्रेयशी निशांकचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील ?

सोशल मीडियावर भाजप खासदाराच्या मुलीची जोरदार चर्चा होत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. आतापर्यंत आपण ऐकलं आहे राजकारणी मंडळींची मुलं राजकारणातच प्रवेश करतात. मात्र या पद्धतीला फाटा देत उत्तराखंडचे भाजपच खासदार रमेश पोखरीयाल यांची मुलगी सैन्यात भर्ती झाली आहे. 

Apr 1, 2018, 01:48 PM IST

खूशखबर! भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी भर्ती

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तरुणांसाठी खूशखबर आहे. भारतीय रेल्वेमध्ये मोठी भर्ती निघाली आहे. 

Feb 4, 2018, 11:54 AM IST

UIDAI मध्ये नोकरीची संधी, ४० हजार रुपयांपर्यंत मिळेल वेतन

तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. हल्ली आधारकार्ड सर्वच कामांसाठी गरजेचे झाले आहे. बँक अकाऊंट असो वा मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य झालेय. 

Dec 31, 2017, 12:00 PM IST

युट्युबमध्ये २०१८ मध्ये होणार १०००० उमेदवारांची भर्ती

  युट्युबवर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ वाढत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत.

Dec 5, 2017, 07:00 PM IST

सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

जर तुम्ही पदवीधर आहात आणि बँकेत नोकरीचे स्वप्न आहे तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 

Sep 11, 2017, 07:13 PM IST

भारतीय नौदलात नोकरीची सुवर्ण संधी

जर तुम्ही भारतीय नौदलात नोकरी करुन देशाची सेवा करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन नेव्ही यूनिवर्सिटी एंट्री स्कीम म्हणजेच UES-June-2018 नुसार विविध पदांसाठी भर्ती करणार आहे.

Jul 23, 2017, 05:59 PM IST

सरकारी विभागात २ लाख ८० हजार जागांसाठी होणार भर्ती

सरकारी विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमी दूर करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच भर्ती करणार आहे. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जवळपास २ लाख ८० हजार जागांसाठी भर्ती करणार आहे. भर्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्च २०१८ ची डेडलाईन आहे. त्यामुळे २०१६ मध्ये जी संख्या 32.84 लाख होती ती २०१८ तक 35.67 लाख होणार आहे. यामुळे २ लाख ८० हजार जागा अधिक भरल्या जाणार आहे.

Mar 2, 2017, 12:52 PM IST

पॉर्न फिल्म पाहणाऱ्यांसाठी भर्ती, पगार २ लाख

भारतात पॉर्न फिल्म बघण्यावर बंदी आहे. पण तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल की, एका देशात अडल्ट सिनेमा पाहण्यासाठी पगार दिला जाणार आहे.

Jun 20, 2016, 05:35 PM IST

आकाशवाणीत विविध पदांसाठी <B><FONT COLOR=RED>10 हजार</FONT></B> जागांची भरती

केंद्रीय सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनीष तिवारी यांनी गुरूवारी लोकसभेत एक प्रश्नावर लिखित उत्तर देताना सांगितले की, आकाशवाणीमध्ये विविध श्रेणीच्या पदांसाठी सुमारे १० हजार जागा रिकाम्या आहे.

Dec 17, 2013, 09:17 PM IST

अभिनेते प्राण रुग्णालयात

बॉलिवूडमधील खलनायकांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना प्रकृती खालावल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nov 19, 2012, 07:01 PM IST