भगत सिंह, चंद्रशेखर आजाद आणि राजगुरु यांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी
भगत सिंह, चंद्रशेखर आजाद आणि राजगुरु यांना शहिदांचा दर्जा मिळावा म्हणून मागणी वाढत आहे. मंगळवारी राज्यसभेत नॅशनल लोकदलचे खासदार रामकुमार कश्यप यांनी सभापतींना संबोधित करतांना हा मुद्दा उचलला.
Dec 19, 2017, 04:10 PM ISTभगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना ‘शहीद’ सन्मान नाही?
देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना सरकारी दस्तऐवजांमध्ये ‘शहीद’ दर्जा प्रात्प नाही. हा धक्कादायक खुलासा माहितीच्या अधिकारात समोर आला आहे.
Aug 17, 2013, 09:09 PM IST