जेवल्यावर लगेच शौचाला होतं, Bloatingने हैराण झाला, 3 आयुर्वेदिक घरगुती उपाय
Gut Health And Bloatig Issue : अनेकांना काहीही खाल्लं किंवा जेवल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं किंवा लगेच शौच्छाला होतो. अशा लोकांना ब्लोटिंगची समस्या असते. यावर 3 महत्त्वाचे आयुर्वेदिक घरगुती उपाय जाणून घ्या.
Jan 10, 2024, 05:03 PM IST