ब्रिक्स सम्मेलन

ब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला झटका

चीनमध्ये सुरू असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला झटका बसला आहे. ब्रिक्स देशांनी जाहीर केलेल्या 'शियामीन डिक्लेरेशन'मध्ये दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हक्कानी नेटवर्कचा धिक्कार करण्यात आला आहे. भारताने चीनमध्ये हा विषय लावून धरला होता.

Sep 4, 2017, 04:38 PM IST

ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Oct 16, 2016, 08:29 PM IST