मोठा निर्णय! ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना; पुण्यात मुख्यालय
ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यात याचे मुख्यालय असणार आहे.
Sep 23, 2024, 07:16 PM IST'त्यांना' ब्राम्हण कोण म्हणणार? छगन भुजबळांनी उपस्थित केला प्रश्न
Chhagan Bhujbal On Brahmins: राज्याचे मंत्री आणि समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. हे लोक घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
Aug 22, 2023, 10:08 AM ISTKasba By Election : ब्राह्मण मतदारांनी कशी दाखवली एकजूट? पेठांमधील मतदारांना गृहित धरणं भोवलं?
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागलाय... हा पराभव नेमका झाला तरी कसा याची चर्चा आता सुरू झालीय... कसब्यातील मतदारांना गृहित धरणं भाजपला भोवलं का?
Mar 3, 2023, 09:36 PM ISTब्राम्हण समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान, राजू शेट्टींनी मागितली माफी
राजू शेट्टी यांनी भारतीय सैन्यदलावरुन ब्राम्हण समाजाविरोधात अक्षेपार्ह विधान केलं होतं.
Apr 5, 2019, 12:28 PM ISTब्राम्हण समाजाला आरक्षण हवे, अन्यथा तीव्र आंदोलन
'समस्त ब्राम्हण समाज महाराष्ट्र' या घोषणेअंतर्गत आझाद मैदान इथे ब्राम्हण समाजाकडून आंदोलन करण्यात आले.
Jan 22, 2019, 10:08 PM ISTब्राम्हण समाजाची सरकारकडे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणाची मागणी
ब्राह्मण समाजही सर्वेक्षणाच्या मागणीसाठी पुढे आलाय.
Dec 2, 2018, 08:54 AM IST