भारतातील 'या' नदीला आईचा नाही तर वडिलांचा दर्जा, लोक करतात पूजा, काय आहे नाव?
भारतीय संस्कृतीत नद्यांची पूजा केली जाते. सर्व नद्यांना माता मानून त्यांची देवी म्हणून पूजा केली जाते. मात्र, अशी एक नदी आहे जिला वडिलांचा दर्जा आहे. जाणून घ्या सविस्तर
Oct 24, 2024, 01:44 PM ISTचीननं रोखलं ब्रह्मपुत्रेचं पाणी, अरुणाचल कोरडं पडणार?
चीनची पुन्हा एकदा मनमानी...
Oct 19, 2018, 03:34 PM ISTब्रह्मपुत्राचा प्रवाह बदलण्याच्या बातम्या निराधार - चीन
चीनमधून भारतात येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह बदलण्यासाठी तसंच १००० किलोमीटर लांब सुरुंग बनवण्याच्या सर्व बातम्या निराधार असल्याचं चीननं म्हटलंय.
Oct 31, 2017, 03:55 PM ISTआसाम : ब्रह्मपुत्रा नदीला महापूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2015, 09:21 AM ISTड्रॅगनच्या कचाट्यात ब्रह्मपुत्रा
भारत आणि चीन यांच्यात आता पुन्हा एकदा नवा वाद रंगण्याची चिन्ह झालीयत.. आणि यावेळीही कुरापत काढलीय ती चीनने.. चीन भारताला कुठलीही कल्पना न देता ब्रम्हपुत्रा नदीवर तीन नवी धरण बाधंण्याला सुरुवात केलीय..
Jan 31, 2013, 11:40 PM ISTब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात जास्त लांबीचा रेल्वे पूल
भारतातला सर्वांत लांब रेल्वे पूल आता ब्रह्मपुत्रा नदीवर लवकरच बांधण्यात येणार आहे. हा पूल उभारण्याच्या कामाबाबत वेल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांनी एकत्रित येऊन एक करार केला आहे.
May 9, 2012, 11:03 AM IST