बॉलीवूड अभिनेते

अभिनेता विनोद खन्ना यांच्याबद्दल माहीत नसलेल्या १६ गोष्टी...घ्या जाणून

सुप्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांचे ७०व्या वर्षी मुंबईत निधन झालेय. बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विनोद खन्ना यांच्याबद्दल या २० गोष्टी कदाचित तुम्हाला माहीत नसतील.

Apr 27, 2017, 01:25 PM IST