'त्या व्यक्तीने शर्ट काढला आणि...', 'एक दो ती' गाण्याच्या शूटिंग दरम्यान नेमकं काय घडलं? माधुरीने सांगितला तो प्रसंग

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे प्रसिद्ध गाणं 'एक दो ती'च्या शूटिंग दरम्यानचा एक प्रसंग सांगितला आहे. 

Soneshwar Patil | Nov 16, 2024, 18:44 PM IST
1/7

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या यशाचा आनंदर लुटताना दिसत आहे. 

2/7

प्रसंग

अशातच अभिनेत्री माधुरी दीक्षितने ANI सोबत बोलताना एक प्रसंग सांगितला आहे. हा प्रसंग तिच्या 'एक दो तीन' गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा आहे. 

3/7

प्रचंड गर्दी

'एक दो तीन' गाण्याच्या शूटिंगवेळी रस्त्यांवरील लोकांना विचारण्यात आले होते की, तुम्हाला शूटिंग बघायचे आहे का अस विचारल्यानंतर हॉट संपूर्ण भरला होता

4/7

अविश्वसनीय

त्यानंतर ज्यानी हे गाणं ऐकलं त्यांना ते फारच आवडलं. ज्यामध्ये एका व्यक्तीने त्याचा शर्ट काढून हवेत फेकून दिला. एन.चंद्रा यांनी ते पाहिलं आणि म्हणाले 'हे अविश्वसनीय आहे'.  

5/7

सुंदर गाणं

पुढे माधुरी म्हणाली, मला कायम वाटत होते हे गाणं खूप सुंदर आहे. यामधील डान्स देखील खूपच जबरदस्त आहे. पण मला वाटले नव्हते की हे इतके हिट होईल. 

6/7

मेहनत

हे गाणं शूट करण्यासाठी प्रचंड मोठा सेट उभा करण्यात आला होता. गाणं खास बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली होती. 

7/7

प्रवास

आज देखील हे गाणं लागलं की प्रत्येक जण हे गाणं गुनगुनत असतो. त्यासोबतच हे गाणं अनेक जण प्रवास करताना ऐकत असतात.