बॉक्सऑफिस कलेक्शन

'तान्हाजी...' आधीच अजयने केली किमया; काय ते एकदा वाचाच

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' २०२० मधला १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला चित्रपट...

Jan 17, 2020, 06:08 PM IST

Race 3 ची बॉक्सऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं

सलमान खानच्या रेस 3 बाबत खूपच चर्चा होती.

Jun 21, 2018, 06:12 PM IST

Race 3 ची 100 करोड क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री !

सलमान खानची बॉलिवूडमधील ओळख 'दबंग'स्टार अशी आहे. 

Jun 18, 2018, 11:54 AM IST

100 कोटींच्या जवळ पोहचला 'बागी 2'

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रीलिज झालेल्या टायगर  श्रॉफच्या 'बागी 2' या चित्रपटाची बॉक्सऑफिसवरील घोडदौड सुरू आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 11 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट अवघ्या 5 दिवसातच 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे.  

Apr 4, 2018, 09:59 AM IST

दीपिका पादूकोण 100 करोड क्लबची राणी

पद्मावत हा सिनेमा वाद विवादांचा अडथळा पार करून आता सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोणच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटाने बॉक्सऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.  

Jan 30, 2018, 01:47 PM IST

वादग्रस्त 'पद्मावत' उतरला प्रेक्षकांंच्या पसंतीला ! बॉक्सऑफिसवर कमावला कोटींचा गल्ला

संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावत' चित्रपटाला समाजातील काही घटकांचा तीव्र विरोध असला तरीही रसिकांनी मात्र तुफान प्रतिसाद दिला आहे.  

Jan 27, 2018, 12:08 PM IST