बेस्ट

सदोष वीजबील आकारणीमुळे बेस्टला १४० कोटींचा फटका; प्रशासन मात्र ढिम्मच

सदोष वीजआकारणीपोटी बेस्टला वर्षाला १३ कोटी रूपयांचा तोटा होत आहे.

Jan 24, 2019, 09:57 PM IST
Mumbai Best Strike Call Off After Assuring 10 Step Increament To Best Workers PT1M58S

मुंबई । बेस्ट संप मिटला, कामगारांना १० टप्प्यात पगार वाढ मिळणार!

मुंबईतील बेस्ट संप मिटला. बेस्ट कामगारांचा लढा यशस्वी झालाय. त्यामुळे आता कामगारांना १० टप्प्यात पगारवाढ मिळणार आहे.

Jan 16, 2019, 11:10 PM IST
Mumbai Shivsena Lost And What Sashank Rao Earned From Best Strike PT3M44S

मुंबई । बेस्ट संप मिटला मात्र, कोणाला काय मिळाले?

मुंबईतील बेस्ट संप मिटला मात्र, कोणाला काय मिळाले?

Jan 16, 2019, 11:05 PM IST
BEST Bus Strike Day 9 Bombay HC Statement On Strike. PT1M5S

मुंबई | बेस्ट संपाबाबत न्यायालयात काय घडले ?

मुंबई | बेस्ट संपाबाबत न्यायालयात काय घडले ?

Jan 16, 2019, 07:00 PM IST
Mumbai BEST Bus Strike Day 9 Advocate On BEST Employees To Call Off Strike PT15M42S

मुंबई | ९ दिवसानंतर बेस्टचा संप मागे

मुंबई | ९ दिवसानंतर बेस्टचा संप मागे

Jan 16, 2019, 06:55 PM IST

बेस्ट कामगारांना संपविण्याचा 'मातोश्री'चा डाव - शशांक राव

बेस्टचा संप सुरूच राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असाच निर्धार बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी केला. 

Jan 15, 2019, 09:42 PM IST
 Mumbai Best Employee Union Firm On Their Demand PT3M1S

मुंबई । बेस्ट संप सुरुच राहणार - शशांक राव, नेमका काय वाद?

मुंबईत बेस्टचा संप आठव्या दिवशीही सुरुच आहे. कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करुन घेण्यासाठी हा संप पुरकारण्यात आलाय. मात्र, मातोश्रीकडून या संपकरण्यांना संपवायचे आहे, असा थेट आरोप बेस्ट युनियन कामगार नेते शशांक राव यांनी केलाय. ते म्हणालेत, 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे'

Jan 15, 2019, 08:10 PM IST
Mumbai Best Bus Strike Continues As No Solutions Form Meetings PT12M25S

मुंबई । 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ'

मुंबईत बेस्टचा संप आठव्या दिवशीही सुरुच आहे. कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करुन घेण्यासाठी हा संप पुरकारण्यात आलाय. मात्र, मातोश्रीकडून या संपकरण्यांना संपवायचे आहे, असा थेट आरोप बेस्ट युनियन कामगार नेते शशांक राव यांनी केलाय. ते म्हणालेत, 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे'

Jan 15, 2019, 08:05 PM IST

'बेस्ट' संपावर न्यायालयात आज दुपारी सुनावणी

महापालिका बेस्टचं खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय

Jan 15, 2019, 09:36 AM IST

संपकरी 'बेस्ट' कर्मचाऱ्यांना न्यायालयानं फटकारलं

'तुम्हाला काही करायचं नाही, चर्चेसाठी तुम्हाला व्यासपीठही नकोय' 

Jan 14, 2019, 02:09 PM IST

बेस्टच्या संपाचा मुंबईतल्या रुग्णांनाही फटका

बेस्टच्या संपाचा ७ वा दिवस, मुंबईकरांचे हाल

Jan 14, 2019, 01:39 PM IST

'बेस्ट' संपावरून सेनेला खिंडीत गाठण्याची संधी भाजपनं सहज सोडली, कारण...

सोमवारी झालेल्या बैठकीतही बेस्ट संपावर कुठलाही तोडगा निघालेला नाही

Jan 14, 2019, 11:20 AM IST

UPDATE : मंत्रालयातल्या बैठकीत बेस्ट संपावर कुठलाही तोडगा नाही

आत्तापर्यंत झालेल्या बेस्टच्या संपांपैकी हा संप सर्वात दिर्घकाळ चालणारा संप ठरलाय

Jan 14, 2019, 10:16 AM IST

'बेस्ट' संपाचा सातवा दिवस, शिवसेना पक्षप्रमुख गोंधळलेल्या अवस्थेत?

बेस्टच्या खाजगीकरणाबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणालेत, पाहा...

Jan 14, 2019, 08:38 AM IST
Mumbai BEST Electricity Supply Department Support BEST Bus Strike Employees Update PT1M46S

मुंबई । बेस्ट संपावर प्रशासनाने तोडगा काढवा, आम्ही चर्चा करण्यास तयार - शशांक राव

मुंबई बेस्ट संपावर प्रशासनाने तोडगा काढवा, आम्ही चर्चा करण्यास तयार - शशांक राव

Jan 11, 2019, 11:10 PM IST