बेसन पीठ

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बेसन पीठमध्ये भेसळ, एफडीएची कारवाई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भिवंडी आणि नवी मुंबईत दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. या कारवाईत दिवाळी सणात मोठी मागणी असलेल्या बेसन पिठाच्या भेसळीवर एफडीएनं कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 2 कोटी 10 लाखांचा 246 टन चणा जप्त करण्यात आला आहे.

Oct 24, 2016, 08:30 AM IST