बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू

पी.व्ही.सिंधूने स्पेनच्या कॅरोलिना मरिनला टाकले मागे

रिओ ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिनने जरी भारताच्या पी.व्ही.सिंधूचा पराभव केला असला तरी ट्विटरच्या मैदानावर सिंधूच सरस ठरलीये. 

Aug 24, 2016, 05:27 PM IST