बॅंक ऑफ महाराष्ट्रला एक कोटींचा दंड
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी 'बॅंक ऑफ महाराष्ट्र'वर एक कोटींचा दंड ठोठावला आहे.
Jan 17, 2019, 01:22 PM ISTबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून ११ लाख रूपयांची हेराफेरी
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा इथल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत हेराफेरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. तब्बल २६ खातेदारांच्या अकाऊंटमधून ११ लाख ५९ हजार रुपये परस्पर काढल्याचे समोर आलं आहे.
Nov 4, 2017, 06:54 PM ISTबँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना मोठा दिलासा
बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
Oct 10, 2017, 12:07 PM ISTआता देशात केवळ १२ बँका, या बँकांचे होणार विलीनीकरण?
सार्वजनिक बॅंकांच्या विलीनीकरणाचा विचार पुढे आलाय. भारतीय स्टेट बॅंकेच्या धर्तीवर सार्वजनिक क्षेत्रात केवळ १२ मोठ्या बॅंकांना ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरु आहे. तशी चाचपणी होत आहे.
Jul 19, 2017, 04:15 PM ISTपुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी
पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी
Dec 15, 2016, 04:06 PM ISTपुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी
बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत आयकर विभागाने छापा मारला. हा छापा पर्वती शाखेत पंधरा लॉकर असल्याच्या पार्श्वभूमीवर मारण्यात आला आहे.
Dec 14, 2016, 08:22 PM ISTबॅंक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष मुहनोत यांची निवृत्तीआधीच हकालपट्टी
बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
Sep 27, 2016, 10:34 AM ISTनोकरीची सुवर्ण संधी! बॅंक, आर्मीमध्ये भरती
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि इंडिय आर्मी हवालदार पदाच्या ४३७ जागा भरावयाच्या आहेत. आजच अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jan 8, 2015, 09:56 PM IST