बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय अॅन्ड ट्रान्सपोर्ट

`बेस्ट`च्या भोंगळ कारभाराचा वीजग्राहकांना भुर्दंड!

तुमचं या महिन्याचं अव्वाच्या सव्वा वीजबील पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल तर चक्रावून जाऊ नका... गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला बेस्टच्या भोंगळ कारभाराचा हा तुम्हाला बसलेला फटका असू शकतो.

Oct 24, 2013, 12:14 AM IST