बुलडाणा

आत्महत्या न करण्याचा आणि न करू देण्याची गावकऱ्यांची शपथ

शेतकरी आत्महत्या हा अत्यंत काळजीचा विषय झाला असताना बुलडाण्यातल्या एका गावानं राज्याला आगळा आदर्श घालून दिलाय.

Jan 5, 2016, 10:13 PM IST

'आत्महत्या ना करणार... ना करू देणार'

'आम्ही कधीच आत्महत्या करणार नाही... ना कुणाला करू देणार... आम्ही सारे मिळून आमचे गाव आत्महत्यामुक्त करू' अशी शपथच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडा ग्रामस्थांनी घेतलीय.

Jan 5, 2016, 11:54 AM IST

झी हेल्पलाईन: घराकडे जाण्याची वाट बंद

घराकडे जाण्याची वाट बंद

Dec 26, 2015, 08:52 PM IST

झी हेल्पलाईन : वन्यजीवांमुळे शेतकरी देशोधडीला

वन्यजीवांमुळे शेतकरी देशोधडीला

Dec 19, 2015, 08:38 PM IST

दारूच्या नशेत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मुलाची आईनंच केली हत्या

बुलडाणा जिल्ह्यातील चिखडी इथं एक धक्कादायक घटना घडलीय... एका वासनांध मुलाला त्याच्या सख्खा आईनंच ठार मारलंय. दारूच्या नशेत आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न या नराधमानं केला होता. तेव्हा आईनं हे कठोर पाऊल उचललं.

Oct 29, 2015, 10:50 AM IST

आपलं गाव आपली ग्रामदेवता : अमरापूरची बल्लाळदेवी

अमरापूरची बल्लाळदेवी

Oct 10, 2015, 01:20 PM IST

छेड होत असल्याने अभियांत्रिकीच्या विद्य़ार्थीनीची आत्महत्या

छेडछाडीला कंटाळून बुलडाण्यातील मेहकर येथे राहणाऱ्या एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादाक घटना घडलीय. 

Oct 7, 2015, 04:57 PM IST