संसदेतील गोंधळाला सोनिया गांधी जबाबदार - सुषमा
संसदेमध्ये सध्या होत असलेल्या गोंधळाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जबाबदार आहेत, असा थेट आरोप लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केलाय.
Apr 30, 2013, 08:49 PM ISTपंतप्रधान उमेदवारीवरुन शिवसेनेच्या भाजपला कानपिचक्या
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन जेडीयु आणि भाजपमध्ये बिनसलं असतानाच, शिवसेनेनंही यावरुन भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.
Apr 17, 2013, 03:24 PM ISTभारत- पाक तणाव : सुरक्षा सल्लागारांची विरोधकांशी भेट
भारत- पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली.
Jan 15, 2013, 12:14 PM ISTअर्जुन मुंडांनी केली विधानसभा बरखास्तीची शिफारस
झारखंड मुक्ती मोर्चाच्या शिबू सोरेन यांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यानं अल्पमतात आलेल्या अर्जुन मुंडा सरकारने विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यापालांकडे केली. तसंच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही राज्यपालांकडं सोपवलाय.
Jan 8, 2013, 05:14 PM IST