बाळासाहेब तर मला मोठ्या भावाप्रमाणे सुशीलकुमार

बाळासाहेब मला मोठ्या भावाप्रमाणे - सुशीलकुमार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांच्याबरोबर जैतापूरच्या मुद्यावर बोलेन, असं केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

Mar 4, 2012, 10:09 PM IST