बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर

आम्ही आशा सोडलेली नाही - उद्धव ठाकरे

रात्री उशीरा दोन वाजल्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या प्रवेशद्वाराशी येऊन शिवसैनिकांशी संवाद साधलाय. आम्ही आशा ठेवलीय, तुम्हीसुद्धा आशा कायम ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलंय.

Nov 15, 2012, 02:18 AM IST