शहापूर बाळ मृत्यू प्रकरणी अहवाल मागवणार
May 5, 2018, 02:08 PM ISTनांदेडमध्ये उपचाराअभावी बाळाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा ढिम्मच
उपचाराअभावी एका आदिवासी महिलेच्या दहा दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतरही नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढिम्मच आहे. त्यामुळे गोरगरीब आदिवासींच्या अडचणींना पारावार उरलेला नाही. नांदेड जिल्ह्यामधल्या किनवट तालुक्यातल्या मोहपूर या दुर्गम भागातल्या गावात आरोग्य उपकेंद्र आणि आरोग्य पथकही आहे. पण या दोन्ही ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हजर नसतो. त्यामुळेच उपकेंद्रात दोन दिवस येऊनही तिथे कोणीच नसल्यानं, उपचारांअभावी सागर कुरुडे या महिलेच्या अवघ्या दहा दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला.
Mar 31, 2018, 11:23 AM ISTरुग्णालयानं चुकून मृत घोषित केलेल्या 'त्या' बाळाचा मृत्यू
दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयानं मागच्या आठवड्यात चुकून मृत घोषित केलेल्या चिमुरड्याचा अखेर मृत्यू झालाय.
Dec 6, 2017, 04:11 PM ISTरुग्णवाहिका नाकारल्याने हताश पित्याची बाळाचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किमी पायपीट
दूर्गम भागातील आरोग्य सेवचं दाहक वास्तव समोर आलंय. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली या अतिदूर्गम तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एका मुलाचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी कुटुंबियांना मृतदेह घेऊन जाण्यास रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. हताश झालेल्या पित्यानं आपल्या बाळाचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किलोमीटरची पायपीट करत घर गाठलं.
Jan 16, 2016, 07:47 AM IST