भारतातील 'या' ठिकाणी लग्नाआधी राहावं लागतं लिव्ह-इनमध्ये, अन्यथा...
भारत लोकसंख्येच्यादृष्टीने सर्वात मोठा देश आहे. देशात प्रांतानुसार भाषा, परंपरा, संस्कृती बदलत जाते. प्रत्येक राज्यानुसार निरनिराळे सणदेखील साजरे केले जातात. मात्र भारत देशात असं एक राज्य आहे तेथील समुदायातील नागरिकांना लग्नाचा निर्णय घेण्याआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहावं लागतं. प्रत्येक नागरिकांसाठी हा नियम आहे.
May 19, 2023, 02:59 PM ISTस्वर्गसुखाचा आनंद देतोय भारतातला हा 'मिनी नायगरा'
तुम्हाला भारतातला नायगरा धबधबा माहिती आहे का?
Aug 3, 2019, 11:27 AM ISTरायपूर - छत्तीसगड - बस्तरमध्ये सीआरपीएफचे २५ जवान शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 06:14 PM ISTबस्तरच्या जंगलात नवी 'वाघीण'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 05:14 PM ISTहुंडा म्हणून नववधू आणते देशी बियर
छत्तीसगडच्या बस्तर भागामध्ये नवविवाहित मुलगी हुंडा म्हणून चक्क देशी बियर घेऊन येते.
Jun 19, 2016, 09:15 PM ISTगॉगलघालून पंतप्रधानांचं स्वागत करणाऱ्या कलेक्टरला सरकारची नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतादरम्यान गॉगल घातल्यानं छत्तीसगडच्या बस्तरचे कलेक्टर अमित कटारिया यांना सामान्य प्रशासन विभागानं नोटीस बजावलीय. त्यांच्यासह दंतेवाडाचे जिल्हाधिकारी के. सी. देवसेनापती यांनाही पांढरा शर्ट आणि ट्राऊझर घातल्यामुळं नोटीस बजावण्यात आलीय.
May 15, 2015, 06:12 PM ISTबोलणारी मैना राहणार ५० लाखांच्या पिंजऱ्यात
राज्य पक्षी पहाडी मैनेच्या संवर्धनासाठी एक पाऊल उचलण्यात आलंय. कांघाराउमध्ये जवळपास ५० लाख रुपयांचा खर्च करून एक मोठा पिंजरा बनविण्याची तयारी सुरू आहे. या कामासाठी पार्कच्या अधिकाऱ्यांना प्रोजेक्ट तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Dec 16, 2014, 08:29 PM IST