बससेवा

'PMPL'ची वाहतूक पुन्हा सुरु; ५० टक्केच प्रवाशांना प्रवासाची परवानगी

बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत काळजीपूर्वक आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

Sep 3, 2020, 06:17 PM IST

कोल्हापूर - कर्नाटक बससेवा बंद

पुढील आदेश येईपर्यंत बससेवा बंद

Dec 29, 2019, 07:52 AM IST

बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ एसटी बससेवा सुरु होणार?

प्रवाशांना एसटी महामंडळ देणार दिलासा

Nov 7, 2019, 08:43 AM IST

मुंबईकरांच्या खिशाला भुर्दंड; मध्यरात्रीपासून बेस्टचा प्रवास महागणार

भाडेवाढीला MMRTA ने मंजुरी दिल्यामुळे आज मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होईल. १ ते १२ रूपयापर्यंत ही बसभाडे वाढ असणार आहे. 

Apr 11, 2018, 06:13 PM IST

मुंबई आता महिलांसाठी खास बससेवा

मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे बेस्टच्यावतीने लेडीज स्पेशल बसेस सुरु करण्यात येणार आहेत. तेजस्विनी असं या बेस्ट बस सेवेचं नाव असणार आहे. 

Jul 7, 2017, 10:15 AM IST

नाशिकमध्ये शहर बससेवेचा वाद

नाशिकमध्ये शहर बससेवेचा वाद

Apr 23, 2017, 09:19 PM IST

बेस्ट एसी बस विकत घ्या भंगारच्या भावात...

तोट्यात चालणा-या 266 एसी बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय...

Apr 18, 2017, 07:16 PM IST

५२ मार्गावरील बससेवा रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

५२ मार्गावरील बससेवा रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

May 2, 2016, 02:34 PM IST

ठाणेकरांचा बसप्रवास महागला, किमान भाडं २ रुपयांनी वाढलं

ठाणे परिवहनची बस भाडेवाढ आजपासून लागू झालीय. भाडेवाढीच्या प्रस्तावावर प्रादेशिक परिवहननं शिक्कामोर्तब केलंय. पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना पाच ऐवजी सात रुपये मोजावे लागतील. 

Jul 17, 2015, 09:05 AM IST

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागला, डबल भाडेवाढ

मुंबईकरांवर पुन्हा एकदा बेस्ट भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळलीय. बेस्टच्या भाड्यात २ रूपयांनी वाढ होणार असून, दोन टप्प्यांमध्ये ही बेस्टची भाडेवाढ लागू होणार आहे. 

Jan 13, 2015, 08:43 PM IST

मुंबईत बस धावणार समुद्रातून!

मुंबईत प्रवास करणे जिकरीचे होत आहे. वाहनांमध्ये होणारी वाढ आणि त्यामुळे ट्रॅफिक जामचा सामना. त्यातच रस्ते खराब असल्यामुळे खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक होतो. यासर्वांमुळे तुम्हाला प्रवास नकोसा वाटतो. मात्र, हा प्रवास तुम्हाला नक्कीच हवाहवासा वाटेल. कारण बसमधून प्रवास कराल तोही समुद्रातून. हे स्वप्न नाही तर प्रत्यक्षात उतरलेले सत्य आहे.

Feb 25, 2014, 09:39 AM IST