तुम्ही असे बसत असाल तर ते चुकीचे!
आरोग्याची काळजी घेताना प्रत्येक गोष्टीवर भर दिला पाहिजे. तुम्ही कधीही क्रॉस बसू नका. पायावर पाय ठेवून बसल्याने मणक्यावर ताण येतो.
Nov 3, 2017, 09:38 PM ISTस्मोकिंगपेक्षा जास्त खतरनाक आहे... खुर्चीत बसणं!
तुम्हाला माहिती आहे का? की, जास्त वेळ खुर्चीमध्ये बसून राहणे हे आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे. सतत खुर्चीत बसणे ही ‘स्मोकिंग’ पेक्षा ही जास्त वाईट सवय असल्याचे एका सर्वेद्वारे सांगण्यात आले आहे.
Sep 17, 2014, 07:31 PM IST