आसाराम : असुमल हरपलानी ते 'बापू' होण्याची किमया, १० हजार कोटींचा मालक
लहान मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम याला दोषी ठरविण्यात आलेय.
Apr 25, 2018, 11:28 AM ISTमहाराष्ट्रातही उन्नावची पुनरावृत्ती, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीचा खून
चौथ्या दिवशी तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह एका निर्जन स्थळी आढळला.
Apr 23, 2018, 11:44 PM ISTपॉर्न पाहण्याचं व्यसन जडलेल्या मुलाने जन्मदात्या आईवरच केला बलात्कार
विकृतीची परिसामा गाठणारी ही घटना आहे. माणसाने एखाद्या चुकीच्या प्रवृत्तीच्या इतक्या आहारी जावं हे धक्कादायक आहे. जन्मदात्या आईवरच मुलाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. पॉर्न पाहण्याच व्यसन जडलेल्या तरूणाने आपल्या 46 वर्षीय आईवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Apr 23, 2018, 07:48 AM IST'एक-दोन बलात्काराच्या घटनांचं एवढं अवडंबर माजवू नका'
बलात्कारासारख्या संतापजनक घटनांबाबत नेत्यांची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आलीय. 'एवढ्या मोठ्या देशात बलात्काराची एखाद दुसरी घटना घडते... त्यावर एवढं अवडंबर माजवू नका' असं वादग्रस्त विधान केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी केलंय.
Apr 22, 2018, 03:59 PM ISTराष्ट्रपतींची मंजूरी : १२ वर्षाखालील बालिकांवर बलात्काऱ्यास फाशीच
१२ वर्षाहून कमी वयाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास कमीत कमी २० वर्षे किंवा मृत्यू दंडाची शिक्षा होऊ शकणार आहे.
Apr 22, 2018, 03:15 PM ISTकेंंद्रीय मंत्र्याच बलात्काराच्या घटानांंवर असंवेदनशील वक्तव्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 22, 2018, 01:34 PM IST१२ वर्षाखालील चिमुकलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा
१२ वर्षाखालील चिमुकलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा
Apr 21, 2018, 03:48 PM ISTखाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
राजस्थानमध्ये ६५ वर्षीय महिलेवरही बलात्कार झाल्याची आणखी एक घटना पुढे आली आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, भीलवाडा येथील सुभाष नगर पोलीस स्तानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Apr 18, 2018, 04:32 PM ISTउत्तरप्रदेशात कठुआ गँगरेप घटनेची पुनरावृत्ती, आणखी एका चिमुरडीनं गमावला जीव
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. काही वेळातच त्यांनी आरोपीला अटक केली.
Apr 17, 2018, 09:48 PM ISTमुंबई : राज ठाकरे यांच्या मुलुंड येथील सभेतील महत्त्वाचे मुद्दे
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही रडारवर घेतले.
Apr 15, 2018, 09:54 PM ISTकोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही - राज ठाकरे
गुजरात निवडणुकीनंतर राहुल गांधींना पप्पू म्हणणारांची तोंडे बंद झाल्याचेही राज ठाकरे म्हणाले. बहुदा, पप्पूच्या ऐवज परम पूज्य झाले असावे असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
Apr 15, 2018, 09:25 PM ISTप्रियांका गांधी संतापल्यात, धक्का मारायचा असेल तर घरी जा!
प्रियांका गांधी चांगल्याच संतापल्यात. त्यांनी खडेबोल सुनावलेत.
Apr 13, 2018, 12:13 PM ISTनिषेध : राहुल गांधींच्या उपस्थित इंडिया गेटवर कँडल मार्च
कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च
Apr 13, 2018, 07:14 AM IST'बेटी बचाओ' पासून आम्ही 'बलात्कारी बचाओ' झालोत का?
उत्तर प्रदेशचं उन्नाव आणि जम्मू-काश्मीरच्या कठुआ सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे.
Apr 12, 2018, 08:48 PM ISTमी भारतीय आहे आणि नेहमी भारतीयच राहणार - सानिया
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिनंदेखील या घटनेची निंदा केलीय
Apr 12, 2018, 03:54 PM IST