बनावट गुप्तहेर यंत्रणा

नवी मुंबईत स्पेशल २६! बनावट गुप्तहेर यंत्रणा उभारुन फसवणूक

अक्षय कुमारचा चित्रपट स्पेशल 26 काही वर्षांपूर्वी चांगलाच गाजला होता. सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून तरूणांना खोटी नोकरी देणारी टोळी या सिनेमात दाखवण्यात आली होती. अशाचप्रकारे हुबेहूब फसवणूक करणाऱ्या एका टोळीला नवी मुंबईत अटक कऱण्यात आलीय.

Feb 15, 2018, 10:57 PM IST

नवी मुंबई | बनावट गुप्तहेर यंत्रणा उभारुन फसवणूक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 09:16 PM IST