नवी मुंबई भाजपला बंडखोरीचे ग्रहण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 10:04 AM ISTपालिका निवडणूक ; नवी मुंबईत भाजपला बंडखोरीचे आव्हान
नवी मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांच्यासह आजी माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आमदार झालेल्या मंदा म्हात्रे यांनी ज्यांना नगरसेवक पदाच्या निवडणुकीचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नसल्याने सर्वच भपाजप प्रवेशकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात दंड थोपटत अपक्ष अर्ज दाखल केलेत.
Apr 14, 2015, 08:31 AM ISTऔरंगाबादमध्ये युती कागदावरच, प्रत्यक्षात फुटीचं ग्रहण
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय. ही बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास नेतेमंडळी व्यक्त करतायत.
Apr 8, 2015, 10:32 AM IST'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी!
मनसेचे तीन खंदे आणि विश्वासू शिलेदार भाजपच्या तंबूत गेलेत.... मनसेला हा किती मोठा धक्का आहे...? मनसेमधलं आऊटगोईंग वाढलंय का...? आणि १९ मार्च २००६ ते आजपर्यंत कशी राहिली मनसेची वाटचाल... एक विशेष रिपोर्ट...
Jan 14, 2015, 11:47 AM ISTनिवडणुकीच्या तोंडावर पुणे काँग्रेसमध्ये बंडखोरीचे बिगुल
निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीचे बिगुल वाजायला सुरुवात झालीय. पुण्यात शिवाजीनगरमध्ये विद्यमान आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी काँग्रेसमधले निष्ठावंत एकवटले आहेत. निम्हणांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात बंडखोरी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिलाय.
Sep 22, 2014, 05:41 PM ISTराज पुरोहितांचं भांडं फुटलं; पाहा कशी झाली राजस्थानात बंडखोरी...
ठाण्यात झालेल्या राड्यात भाजपची पुरती लाज गेली. मिलिंद पाटणकर, संदीप लेले आणि संजय वाघुले यांनी यासाठी पुढाकार घेतला.
Dec 26, 2013, 08:59 PM ISTशिवसेनेलाही बंडखोरीचा फटका
शिवसेनेनं शेवटपर्यंत उमेदवारी यादी जाहीर न केल्यानं इच्छुक धास्तावले होते. विभागप्रमुखांकडे परस्पर ए.बी. फॉर्म देण्यात आले. उमेदवारी मिळाली नसल्यानं अनेकांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे.
Jan 31, 2012, 09:35 PM IST