बंगाली

Paresh Rawal: "बाबूभैया तुम्ही तर असे नव्हता..." अन् परेश रावल यांना मागावी लागली माफी!

gujrat election paresh rawal apologises: परेश रावल यांच्या व्हिडीओ व्हायरल (Paresh Rawal Viral Video) झाल्यानंतर अनेकांनी परेश रावल यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी परेश रावल यांच्यावर निशाणा साधला.

Dec 2, 2022, 08:33 PM IST

भाजप बंगाली मुलीला निशाणा करतंय; तृणमूल काँग्रेसचा आरोप

पश्चिम बंगालच्या राजकीय पक्षांकडून रियाला समर्थन

Sep 12, 2020, 06:02 PM IST

'सेक्स स्कँडल' प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला विवाह

गेल्या जून महिन्यात या दोघांनी साखरपुडाही केला होता...

Dec 15, 2018, 11:08 AM IST

LIVE कार्यक्रमात गायक शानवर गुवाहाटीमध्ये दगडफेक

'प्रादेशिक वादाच्या विळख्यात तरुणांनी अडकू नये' शानचं आवाहन

Oct 30, 2018, 01:24 PM IST

मराठी भाषेला अच्छे दिन, तिसऱ्या स्थानावर झेप

देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत हिंदी, बंगालीनंतर मराठीचा तिसरा क्रमांक लागतो.

Jun 27, 2018, 04:59 PM IST

रविंद्रनाथ टागोरांच्या प्रेमकहाणीची प्रियांकाला भुरळ!

हॉ़लिवूड - बॉलिवूड गाजवणारी प्रियांका निर्मिती क्षेत्रातही उत्तम कामगिरी करतेय... आता ती आणखी एक बंगाली - मराठी (संमिश्र भाषा) सिनेमा घेऊन येतेय... हा सिनेमा नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथा टागोर यांच्या जीवनातील प्रेमकहाणीवर आधारित असेल, असं सांगण्यात येतंय. 

May 9, 2017, 10:05 PM IST

व्हिडिओ : 'बेगम जान' या बंगाली सिनेमाचा रिमेक...

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बेगम जान' या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री विद्या बालन प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यशस्वी ठरलीय. 

Mar 15, 2017, 06:43 PM IST

टीव्ही सीरियल अभिनेत्रीची छेडछाड... मोबाईल हिसकावला

शहारात एका बदमाशानं एका टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कथित रुपात छेडछाड काढल्याची घटना घडलीय. इतकंच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून घेण्यापर्यंत या गुंडाची मजल गेलीय. संबंधित अभिनेत्रीनं याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.

Dec 30, 2014, 05:04 PM IST

दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचं निधन

दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचं कोलकत्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. ते ४९ वर्षांचे होते. अनेक बंगाली तसंच हिंदी सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं.

May 30, 2013, 01:05 PM IST