बँक कर्मचारी

Mumbai Bank Strike Affect On ATM PT29S

मुंबई : बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा ATM सेवेवर परिणाम?

मुंबई : बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा ATM सेवेवर परिणाम?

Jan 8, 2020, 10:05 AM IST

कामगार संघटनांचा देशव्यापी भारत बंद, मुंबईत मात्र परिणाम नाही

बँक कर्मचारी, शिक्षकांचा भारत बंदमध्ये सहभाग... सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध  

Jan 8, 2020, 09:00 AM IST

बँक कर्मचाऱ्यांचा डोळ्यात चटणी टाकत 25 लाखांची रोकड लुटली

 दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. 

Jun 14, 2019, 04:14 PM IST

देशभरातील बँक कर्मचारी वेतनवाढीसाठी आज, उद्या संपावर

 भारतीय बँक संघानं कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. या पगार वाढीसाठी ५ मे रोजी बैठक झाली होती मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.

May 30, 2018, 08:34 AM IST

बँक कर्मचारी ३०, ३१ मे रोजी संपावर

 राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. 

May 24, 2018, 10:25 PM IST

२२ ऑगस्टला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

२२ ऑगस्टला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

Aug 9, 2017, 10:30 PM IST

बँक कर्मचाऱ्यांनी केला ६ कोटीचा गैरव्यवहार

 ठाण्यातील लोकपूरम शाखेतील आणखी एका गैरव्यवहार समोर आला आहे. 

Nov 26, 2016, 10:53 PM IST

लातूरमध्ये बँकेच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

लातूरच्या उदगीर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय. 

Nov 22, 2016, 01:23 PM IST

पैसे न मिळाल्याने बँक कर्मचाऱ्यांना कोंडले

५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या  नोटा बदलून न मिळाल्याने  संतप्त नागरिकांनी  बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला.

Nov 17, 2016, 11:07 PM IST

कामाच्या ताणामुळे बँक कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली

पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडलाय. या आठवड्यात शनिवारी आणि रविवारीही बँका सुरु ठेवण्यात आल्यात.

Nov 13, 2016, 08:07 AM IST

शेतकऱ्यांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडले

बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत कर्मचाऱ्यांना गुरुवारी कोंडून ठेवले.  पिकविमा काढण्यासाठी अद्यापपर्यंत केवळ पीक पेरा प्रमाणपत्राची गरज होती, पण  गुरुवारपासून ७/१२ आणि ८-अचीही मागणी करण्यात आली. 

Jul 28, 2016, 11:42 PM IST

बँक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

बँक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

Sep 2, 2015, 02:47 PM IST

बँक कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या, चौथ्या शनिवारी सुटी

बँक कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या, चौथ्या शनिवारी सुटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातील सर्वच बँक कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून ही सुटी लागू होणार आहे.

Aug 21, 2015, 10:57 AM IST

बँक कर्मचार्‍यांना ५,५०० रुपयांची पगारात वाढ

 देशातील साडेसात लाखांहून अधिक कर्मचार्‍यांच्या पगारात थकबाकीसह २२०० पासून ५५०० रुपयांपर्यंत पगारवाढ करण्यात आली आहे. नविन करारामुळे लिपिकांना ११ हजार ७६५ वरून थेट ३१ हजार ५४० पर्यंत पगारवाढ मिळणार आहे तर शिपायांचा पगार ८५०० वरून १८ हजार ५४५ इतका वाढला आहे. 

May 26, 2015, 09:15 AM IST