Football सामन्यादरम्यान खेळाडू भिडले, हाणामारीचा Video Viral
Football Fight: हाणामारीची सुरुवात इंजरी टाइम (90+ मिनिटे) सुरू झाली. त्यावेळी स्पार्टक मॉस्कोकडे फ्री-किकची संधी होती. यावेळी फॉरवर्ड क्विन्सी प्रोम्स आणि झेनितचा मिडफिल्डर विल्मर बॅरिओस एकमेकांच्या खांद्यावर आदळले आणि शाब्दिक वाद झाला.
Nov 28, 2022, 12:41 PM ISTFIFA World Cup 2022 : मोरोक्कोचा कतारमध्ये गोल, बेल्जियममध्ये जाळपोळ; दंगलीसदृश Photo विचलित करणारे
FIFA World Cup: बेल्जियमच्या संघाचा पराभव झाला खरा. पण, त्यानंतर हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या या देशाच्या राजधानीच एकच धुमश्चक्री माजली.
Nov 28, 2022, 10:03 AM ISTब्राझील-चिली मॅचने तोडले ट्विटरचे सर्व रेकॉर्ड
पाच वेळेचा विश्व विजेता ब्राझीलने विश्व चषकात चिलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून टॉप १६ मध्ये जागा मिळविली. या सामन्याने ट्विटरचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे.
Jul 1, 2014, 01:32 PM ISTफुटबॉल वर्ल्ड कप : आज स्पेन - नेदरलँड्समध्ये रंगत
फुटबॉल वर्ल्ड कपमधील मोस्ट अवेटेड अशी मॅच डिफेंडिंग चॅम्पियन्स स्पेन आणि उपविजेते नेदरलँड्समध्ये होणार आहे. 2010 मध्ये स्पेननं नेदरलँड्सला पराभूत करत वर्ल्ड कप विजयावर नाव कोरलं होतं. त्यामुळे या मॅचमध्ये ही ऑरेंज आर्मी गेल्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढण्यास आतूर असेल.
Jun 13, 2014, 08:05 AM ISTब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपचा दिमाखदार सोहळा
फुटबॉलच्या पंढरीत अर्थातच ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा रंगला. या सोहळ्यात ब्राझीलच्या संस्कृतीची झलक पाहायाला मिळाली. अतिशय छोटेखानी झालेल्या या ओपनिंग सेरेमनीमध्ये ब्राझीलचे वेग-वेगळे रंग पाहायला मिळाले.
Jun 13, 2014, 07:55 AM ISTब्राझीलमध्ये आजपासून रंगणार फुटबॉलपटूंचा महामेळा
ब्राझीलमध्ये फुटबॉलपटूंचा महामेळा रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 32 टीम्समध्ये लढत होत आहे. मोस्ट अवेटड असा फुटबॉल वर्ल्ड कप 12 जूनला कीक-स्टार्ट होणार आहे. जगभरातील 32 टीम्समध्ये फुटबॉल वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यासाठी रेस लागणार आहे. फुटबॉलपटूंचा हा महामेळा फुटबॉलप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या टीम्सचा समावेश असणार आहे. त्यावर एक नजर.
Jun 12, 2014, 08:37 AM IST