प्रथमच कपल म्हणून झळकणार सई ताम्हणकर- समीर चौघुलेची भन्नाट जोडी, 'गुलकंद'चा टीझर रिलीज
'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा वाढवण्यासाठी 'गुलकंद' मधून प्रथमच कपल म्हणून झळकणार सई ताम्हणकर- समीर चौघुलेची भन्नाट जोडी.
Feb 14, 2025, 02:59 PM ISTफ्रॉक, टिकली सगळंच 'गुलाबी'.... संजू राठोडच्या गाण्यावर प्रसाद- मंजिरी ओकच्या श्वानाचा हटके लूक
Prasad Oak Dog Viral Video : प्रसाद ओक आणि मंजिरी ओकनं पाळीव श्वान मस्काराचा वाढदिवस केला हटके अंदाजात साजरा...
May 9, 2024, 03:22 PM ISTप्रसाद ओकने दाखवली नवीन घराची पहिली झलक, पाहा VIDEO
Prasad Oak New Home : नवीन वर्ष प्रत्येकासाठी काही ना काही नवीन घेऊन आलंय. अगदी तसंच अभिनेता प्रसाद ओकने आनंदाची बातमी शेअर केली आहे. नव्या घराची पाहा पहिली झलक.
Jan 1, 2024, 01:20 PM ISTVIDEO: ...अन् टेंभीनाक्यावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले चक्क धर्मवीर आनंद दिघे, पाहण्यासाठी जमली गर्दी
Prasad Oak at Timbhi Naka: प्रसाद ओकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्याचा धर्मवीर पार्ट 2 आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Oct 23, 2023, 06:35 PM ISTप्रसाद ओक नाही तर 'हा' अभिनेता करणार होता आनंद दिघेंची भुमिका
Dharmaveer Movie Mangesh Desai: सध्या चर्चा आहे ती म्हणजे धर्मवीर 2 या चित्रपटाची. या चित्रपटातून धर्मवीर आनंद दिघे यांची भुमिका मंगेश देसाई करणार होते परंतु काही कारणास्तव ती ही भुमिका करू शकले नव्हते.
Aug 20, 2023, 03:02 PM ISTप्रसिद्ध अभिनेता Prasad Oak ची पोस्ट चर्चेत, अभिनेत्यानं दिली मोठी बातमी!
Prasad Oak नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दरम्यान, प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Jan 2, 2023, 05:49 PM ISTलोकांच्या गरिबीविषयी हे काय बोलून गेला अभिनेता Prasad Oak, व्हिडीओ Viral
Prasad Oak नं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 30, 2022, 12:18 PM ISTDharmaveer 2 : 'धर्मवीर 2' सिनेमात उलगडणार अनेक रहस्य; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'धर्मवीर' चित्रपटाच्या चित्रीकरणाला २७ डिसेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली होती. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Dec 28, 2022, 05:59 PM ISTप्रसाद ओकच्या मुलाला दहावीत मिळाले इतके टक्के
प्रसाद आणि मंजिरीला मयांक ओकचा प्रचंड अभिमान
Jul 30, 2020, 03:16 PM ISTराजकारण, तमाशाची अनोखी सांगड घालणारी 'चंद्रमुखी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
‘चंद्रमुखी’ हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते....
Jan 14, 2020, 06:20 PM ISTसाहसी 'हिरकणी'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
'हिरकणी' सिनेमाच्या तिकीटगृहावर हाऊसफुलची पाटी
Oct 30, 2019, 03:31 PM IST'आई भवानीला समधीकडं पोहोचता येत न्हाय म्हणून तर तिनं आई बनवली'
स्वराज्य राखायचं असेल, तर सावधान...
Oct 14, 2019, 03:23 PM IST'हे' अनोखं 'शिवराज्याभिषेक गीत' पाहाच
या शिवराज्याभिषेक गीतात लोककला सादर करण्यात आल्या आहेत.
Sep 15, 2019, 03:16 PM IST