प्रश्नचिन्ह

धोनीच्या बॅटींगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर भडकला भुवनेश्वर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना आज तिरुवनंतपूरम येथे खेळला जाईल. त्याआधी, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने महेंद्रसिंग धोनीला लेजेंड म्हटलं आहे.

Nov 7, 2017, 12:27 PM IST

कसे देणार विद्यार्थ्यांना सरासरी मार्क? विद्यापीठासमोर प्रश्नचिन्ह

मुंबई विद्यापीठाने तब्बल १६०० विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षांचे निकाल सरासरी मार्कांनी देण्याचा निर्णय घेतलाय... या १६०० उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असून अखेर चार महिन्यांनी सरासरी मार्क देण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. पण मुळात सरासरी मार्क कसे द्यायचे? हा प्रश्न विद्यापाठाला पडलाय.

Oct 2, 2017, 09:27 PM IST

शिष्यवृत्तीत कपात, ओबीसी विद्यार्थ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह

केंद्र सरकारने मागील दोन वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 'झी मिडिया'ला उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांपूर्वी दिलेल्या ५०० कोटींच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली असून यंदा केंद्राने केवळ ५४ कोटी रुपयांची रक्कम ओबीसी शिष्यवृत्तीसाठी दिली आहे.

Jul 27, 2017, 03:00 PM IST

व्हीआयपी गाडीवर लाल दिवा नको, अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

लाल, अंबर दिवा व्हीआयपी गाडीवर न वापरण्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे.  आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

May 1, 2017, 05:58 PM IST

आज अर्थसंकल्प सादर होण्यावर प्रश्नचिन्ह

 आज अर्थसंकल्प सादर होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. माजी परराष्ट्र राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार ई अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादर होण्याबाबत घटनात्मक पेच निर्माण झालाय.

Feb 1, 2017, 08:04 AM IST

एप्रिलपासून जीएसटी करप्रणाली लागू होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह

एप्रिल २०१७ पासून देशात जीएसटी करप्रणाली लागू होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. रविवारी दुपारी जीएसटी कौन्सिलची सहावी महत्वाची बैठक अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीतही जीएसटीसाठी आवश्यक असणाऱ्या तीन कायद्यांच्या मसुद्यावर एकमत तयार करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यावेळी केरळ आणि तामिळनाडून १ एप्रिल २०१७ ची डेडलाईन पाळण्यात असमर्थता दर्शवली. या बैठकीत एकमत होऊ न शकल्यानं पुढची बैठक २२ आणि २३ डिसेंबरला बोलवण्यात आली आहे. त्यामुळे ससंदेच्या चालू अधिवेशनात जीएसटीसाठी आवश्यक तीन कायदे पास होणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय.

Dec 12, 2016, 08:37 AM IST

निरुपम, केजरीवालांना हवेत 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे...

भारतीय सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये दहशतवाद्यांना ठार करणं आणि त्यांची तळं उद्ध्वस्त करणं, यावर आता भारतातच अंतर्गत राजकारण सुरू झालंय. 

Oct 4, 2016, 05:26 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पवारांचं एनआयएवर प्रश्नचिन्ह

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पवारांचं एनआयएवर प्रश्नचिन्ह

May 16, 2016, 10:03 PM IST

मुंबई मनपा निवडणुकीत युतीवर प्रश्नचिन्ह

मुंबई मनपा निवडणुकीत युतीवर प्रश्नचिन्ह

Jan 20, 2016, 09:51 PM IST