प्रवेश नाकारला

कोरोना रिपोर्ट येईपर्यंत थांबा...; राम कदमांनी शेअर केला पोलिसाचा व्हिडिओ

पोलिसाला रुग्णालयात प्रवेश नाकारण्यात आला.

Jun 7, 2020, 03:02 PM IST

पुणे- मॉलमध्ये तृतीयपंथीयांना प्रवेश नाकारला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 17, 2018, 01:34 PM IST

औरंगाबादमध्ये प्रसिद्ध लेखिकेला प्रवेश नाकारला

वेरुळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या या लेखिकेला एमआयएमने विरोध दर्शविल्यामूळे माघारी परतावं लागलं. 

Jul 30, 2017, 11:43 PM IST

पावसामुळे उशीर झालेल्या 'टीईटी'च्या परीक्षार्थींना नाकारला प्रवेश

पावसामुळे 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा' अर्थात 'महा टीईटी'च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचलेल्या परीक्षार्थींना परीक्षेला मुकावं लागलंय. 

Jul 22, 2017, 04:15 PM IST

राम नामाचा दुपट्टा असल्याने ताजमहलात प्रवेश नाकारला

 भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका विदेशी मॉडेलला रामनामाचा दुपट्टा काढल्यानंतर ताजमहालात प्रवेश दिला गेल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी या मॉडेल भारतात आल्या आहेत. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा ३४ देशांमधल्या तब्बल ४६ मॉडेल्सनी यावेळी ताजमहलला भेट दिली. त्यांच्या गळ्यात रामनाम लिहिलेले दुपट्टे असल्याने त्यांना ताजमहलात प्रवेश नाकारण्यात आला. दुपट्टे काढल्यानंतरच त्यांना सुरक्षा रक्षकांनी ताजमहालात प्रवेश दिला.

Apr 21, 2017, 04:06 PM IST