प्रवास एकाच तिकिटावर

मुंबईकरांचे स्वप्न सत्यात उतरणार, प्रवास एकाच तिकिटावर!

नवीन वर्षात मुंबईकरांचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकल, बेस्ट, मेट्रो, मोनोसाठी एकाच तिकिटावर प्रवास करणे सुलभ होणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्यात.

Jan 1, 2016, 03:52 PM IST