पौष अमावस्या

Mauni Amavasya 2023 : पापमुक्तीसाठी मौनी अमावस्येला स्नान करताना 'या' मंत्राचा करा जप

Shani Amavasya January 2023 : मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्येला स्नान आणि दानाला खूप महत्त्वं आहे. आजच्या दिवशी स्नान आणि दान केल्यास पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Jan 21, 2023, 07:42 AM IST

Shani Amavasya 2023 : आज शनिश्चर अमावस्या, 'या' 5 राशींच्या लोकांनी नक्की'हे' उपाय करा

Shani Amavasya 2023 Upay  : आज अमावस्या...अनेकांना प्रश्न पडला होता अमावस्या शनिवारी आहे की रविवारी...पण मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्या ही शनिवारी आहे. या अमावस्येला काही राशींच्या लोकांनावर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनि महादशापासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगितले आहेत. 

 

Jan 21, 2023, 07:14 AM IST

Mauni Amavasya 2023 : मौनी आणि शनिश्चरी अमावस्याला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

Shani Amavasya January 2023 : या वर्षातील पहिली शनिश्चरी आणि मौनी अमावस्याला 20 वर्षांनंतर शुभ योग आहे. जर तुम्हाला साडेसातीपासून सुटका हवी असेल तर आजच हे उपाय करा.  

 

Jan 21, 2023, 06:17 AM IST

Paush Amavasya 2022: या वर्षातील शेवटची अमावस्या आहे अत्यंत महत्वाची; सुखी जीवनात बाधा ठरणाऱ्या 'या' दोषांपासून मिळवा मुक्ती

Paush Amavasya 2022: आता लवकरच 2022 हे वर्ष संपणार असून आपण 2023 मध्ये प्रवेश करणार आहोत. वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील (krushna paksha) कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौष अमावस्या म्हणतात. 

Dec 10, 2022, 06:00 PM IST