पोलीस दल

पोलीस दलातील रॉकी श्वानाचे निधन, अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट

रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने निधन

Aug 16, 2020, 03:03 PM IST

पोलीस दलातल्या २ जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनामुळे पोलीस दलातील 2 जुळ्या भावांचा दुर्दैवी मृत्यू.

Jul 30, 2020, 07:07 PM IST

पोलीस दलात 'ई संवाद' : व्हिडीओ कॉन्फरंन्सीद्वारे मांडा तक्रारी

सांगली पोलीस दलात 'ई संवाद' कार्यप्रणालीला सुरुवात

Feb 1, 2020, 06:59 PM IST

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पोलीस दलात उपअधीक्षकपदावर रुजू

 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विजय चौधरी सज्ज

Sep 18, 2018, 11:57 AM IST

पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या 'वीरु' श्वानाचा मृत्यू

गेल्या आठ वर्षांपासून यवतमाळ पोलीस दलात अविरत सेवा बजावणाऱ्या 'वीरु' या श्वानाने अखेरचा श्वास घेतला. 'विरु' वर पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Mar 13, 2018, 05:07 PM IST

पोलीस दलातील वाघीणीचं राजकीय पदाधिकाऱ्याला उत्तर

मुंबई : एका महिला कॉन्स्टेबलला शेखर चरेगावकर कशा प्रकारे बोलेल, हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला धक्का बसेल, चरेगावकर हे महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष आहेत.

Nov 27, 2016, 11:31 PM IST

पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथीसाठी होणार उघडे

राज्य पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. प्रत्यक्षात जेव्हा  तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा तृतीयपथांना समान हक्क देणारं देशातील ते पहिले राज्य असेल.

Aug 25, 2016, 01:54 PM IST

नाशिक : पोलीस दलातील ११३व्या बॅचचा दीक्षांत समारंभ

पोलीस दलातील ११३व्या बॅचचा दीक्षांत समारंभ 

Jun 8, 2016, 02:05 PM IST

कोल्हापुरात पोलीस दलात कॉन्स्टेबल तरुणीचा लैंगिक छळ

कोल्हापूर पोलीस दलातला लैगिंक छळाचं एक प्रकरण पुढे आलंय. पोलीस मुख्यालयातल्या एका लिपिकाकडून कॉन्स्टेबल तरुणीचा लैंगिक छळ होत असल्याचं निनावी पत्र पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्याकडे आल्यानं खळबळ माजलीय.

Feb 11, 2014, 11:37 AM IST